Friday, February 23, 2024
Homeआरोग्यविषयककेस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

ताजी बातमी ऑनलाइन टीम
जास्वंदाचे फुल फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार जास्वंदाच्या फुलामध्ये असाधारण उपचारात्मक प्रभाव आहेत. जे केसांच्या वाढीसाठी मदत करते.विशेष म्हणजे जास्वंदाच्या फुलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या देखील दूर करू शकतो. जास्वंदाचे फुल केसांना नितळ चमकदार बनवते.

आपल्या केसांवर जास्वंदाच्या तेलाची मालिश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि आपल्या टाळू आणि केसांच्या कूपांचे पुनरुज्जीवन होते.6 ते 8 जास्वंदाची फुले आणि 1 कप नारळ तेल घ्या. पाकळ्या धुवून कोरड्या करा आणि पेस्ट बनवा. खोबरेल तेल गरम करा, पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -