Saturday, July 27, 2024
Homeनोकरीकेंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, या विभागात भरती सुरू, मोठी संधी, तब्बल...

केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, या विभागात भरती सुरू, मोठी संधी, तब्बल 1377 पदे भरली जाणार 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत (नवोदय विद्यालय समिती) ही भरती प्रक्रिया राबवण्यात येतंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत.

 

या भरती प्रक्रियेतून महिला कर्मचारी परिचारिका, कनिष्ठ सचिवालय सहायक, मेस हेल्पर, एमटीएस अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 1377 पदांसाठी पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. ही खरोखरच मोठी संधी आहे.

 

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.https://navodaya.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील.

 

https://drive.google.com/file/d/13Bmx_j0hDt6WgwG1mPG1ei9tQ5LnxtFc/view येथे आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. तब्बल 1377 पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागणार आहे. तसेच उमेदवाराच्या विविध चाचण्या देखील घेतल्या जाणार आहेत, चला तर मग लगेचच अर्ज करा.

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत, मग अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -