Monday, March 4, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर विधान परिषद निवडणूक दुरंगी, सतेज पाटील-अमल महाडिक यांच्यात लढत

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक दुरंगी, सतेज पाटील-अमल महाडिक यांच्यात लढत

विधान परिषदेची कोल्हापूर मतदारसंघाची निवडणूक दुरंगी होणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांच्यात लढत होणार आहे .बुधवारी झालेल्या छाननीत पाचपैकी चार उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यापैकी दोन अर्ज डमी उमेदवारांचे असून, ते माघारी घेतले जाणार आहेत. अपक्ष उमेदवार संजय मागाडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -