Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रCBSE Board Result: बारावीचा निकाल जाहीर, असा पाहा तुमचा निकाल

CBSE Board Result: बारावीचा निकाल जाहीर, असा पाहा तुमचा निकाल

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

दहावी, बारावीची परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली होती. विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.९८ टक्के आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६.४० टक्के चांगला लागला आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे.

 

 

CBSE बोर्ड निकाल 2024:

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी- 91.52

मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी- 85.12

ट्रान्सजेंडरची उत्तीर्ण टक्केवारी – 50.00

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -