Wednesday, December 18, 2024
Homeइचलकरंजीवस्त्रनगरीत वटपौर्णिमेला बरसला वरूणराजा 

वस्त्रनगरीत वटपौर्णिमेला बरसला वरूणराजा 

ताजी बातमी/ऑनलाईन टीम

 

आज शुक्रवार दिनांक 21 जून रोजी वटपौर्णिमे दिवशी वस्त्र नगरीत बरसला वरूणराजा.

सकाळपासून वटपौर्णिमेच्या पूजेसाठी सर्व सुहासिनींची गडबड उडाली होती. अशातच दुपारी वरूणराजाने हजेरी लावली. तर आज शुक्रवारी इचलकरंजीच्या बाजारात व्यापारी व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

 

अचानक आलेल्या पावसाने सर्वांचेच त्रेधातिरपीट उडाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -