जगभरातील मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद झाला आहे. त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. बँक आणि मिडिया हाऊसला याचा मोठा फटका बसला आहे. लंडन शेअर मार्केटही याचा परिणाम पाहायला मिळत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.