Sunday, February 23, 2025
Homeकोल्हापूरराधानगरी धरणाचे 7 ही दरवाजे उघडले : बुधवार 31 जुलै 2024

राधानगरी धरणाचे 7 ही दरवाजे उघडले : बुधवार 31 जुलै 2024

राधानगरी धरणाचे 7 ही दरवाजे उघडले : बुधवार 31 जुलै 2024

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपासून पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत या एका तासात राधानगरीचे एकूण पाचही दरवाजे उघडले आहेत.

यापूर्वी दोन दरवाज्यातून विसर्ग सुरू होता. आता यामध्ये हे नव्याने पाच दरवाजे उघडले असून एकूण सात दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर इचलकरंजी शिरोळ परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण वाढले आहे.

दरवाजे उघडण्याचा व्हिडिओ येथे पहा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -