Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रपावसाचा आजपासून राज्यभरात जोर वाढणार

पावसाचा आजपासून राज्यभरात जोर वाढणार

गेले काही दिवस विश्रांती घेणारे मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले असून गणपतीच्या आगमनालाच धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागाला 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -