Wednesday, January 15, 2025
Homeतंत्रज्ञानआज गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell...

आज गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell करावे? जाणून घ्या आजच्या मार्केट टिप्स

आज मार्केट कसे असेल? कोणते शेअर्स खरेदी करावे? कोणते सेल करावे? याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये घडणाऱ्या सर्व मूव्हमेंटवर रोजची काय असेल स्थिती? आणि या सर्व माध्यमातून दिवसागणिक बक्कळ नफा कसा कमावता येईल. यावर आधारित दररोज प्रॉफिटच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे स्टॉक्स कोणते?

 

अशा वरील सर्व बाबींवर उपयोगी ठरतील अशा काही आम्ही अभ्यासलेल्या अंदाजानुसार चांगल्यातल्या चांगल्या स्टॉकची मूव्हमेंट टिप्स ( दररोजचे अंदाज) आम्ही ताजी बातमी च्या सर्व दर्शकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटबद्दल…

 

आज गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी खालील दिलेल्या स्टॉक मध्ये चांगली मूव्हमेंट होईल अशी शक्यता आहे.

 

SOBHA(1772.90)

BUY ABOVE 1782

For TARGET 1800/1822/1840

 

CSB BANK(330.10)

BUY ABOVE 332

For TARGET 338/344/350

 

CAMS(4370)

BUY ABOVE 4435

For TARGET 4460/4500/4578

 

ABOVE STOCKS ARE FOR BUY POSITIONS

RISK ALWAYS 2/3% PER POSITION असेल.

वर दिलेले स्टॉक हे फक्त स्टडी purpose साठी पोस्ट केलें आहेत*.

 

आज सर्व ग्लोबल मार्केट हे आता तेजी मध्ये आहेत. त्यामुळे दिनांक 12 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर मार्केट सकाळी गॅप अप (25050 जवळपास) ओपन होतिल अशी शक्यता आहे.

 

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अर्थतद्याचा सल्ला घ्यावा ही विनंती.

 

अधिक महिती साठी संपर्क-

श्री अमर पाटील. (प्रोेशनल ट्रेडर् आणि ट्रेनर).

मोबाइल – 9595755549

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -