Wednesday, September 17, 2025
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांना दर महिन्याला १० हजार, अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध;...

विद्यार्थ्यांना दर महिन्याला १० हजार, अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय खास?

2024 Maharashtra : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात विविध आश्वासने देण्यात आली आहेत.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -