Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रलग्नसराई सुरु होताच सोन्याचे भाव घसरले!

लग्नसराई सुरु होताच सोन्याचे भाव घसरले!

18 नोव्हेंबर 2024 आज भारतात 22 कॅरेट सोन्याची(Gold prices) किंमत 6,934 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,564 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 69,340 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,640 रुपये झाला आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 56,730 रुपये झाला आहे. 17 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 69,350 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 56,740 रुपये होता.

 

देशभरात लग्नसराई सुरु झाली आहे. सर्वत्र लग्नाची आमंत्रण पाठवली जात आहे. लग्नसराई म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते सोनं खरेदी. सोन्याच्या(Gold prices) वाढत्या किंमतींमुळे लग्नसराईत खरेदी करताना प्रचंड खर्च होता. पण आता ऐन लग्नसराईच्या हंगांमात सोन्याच्या किंमती कमी होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून सोन्याच्या खरेदीसाठी दुकांनात गर्दी केली जात आहे.

 

 

भारतात आज 18 नोव्हेंबर 2024 रोजी चांदीची किंमत 89.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,400 रुपये प्रति किलोग्राम आहे. तर 17 नोव्हेंबर रोजी भारतात दीची किंमत 89.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,500 रुपये प्रति किलोग्राम होती. सोन्याच्या किंमतींसोबतच आता चांदीच्या दरात देखील घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,934 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,564 रुपये प्रति ग्रॅम आहे. अहमदाबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,939 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,569 रुपये प्रति ग्रॅम आहे. अयोध्येत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,949 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,579 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज बँगलोरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,934 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,564 रुपये प्रति ग्रॅम आहे.

 

 

चंदीगडमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,949 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,579 रुपये प्रति ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,934 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,564 रुपये प्रति ग्रॅम आहे.

 

कोईम्बतूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,934 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,564 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,949 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,579 रुपये प्रति ग्रॅम आहे.

 

हैदराबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,934 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,564 रुपये प्रति ग्रॅम आहे. जयपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,949 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,579 रुपये प्रति ग्रॅम आहे. केरळमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,934 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,564 रुपये प्रति ग्रॅम आहे. कोलकातामध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,934 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,564 रुपये प्रति ग्रॅम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -