Friday, January 30, 2026
Homeराजकीय घडामोडीमालेगावात ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा खोळंबा

मालेगावात ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा खोळंबा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झालं आहे. महाराष्ट्रात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यभरात सर्व 288 जागांवर मतदान पार पडत आहे. त्यातच आता काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद झाले आहे. त्यामुळे अनेक मतदारांचा खोळंबा झाला आहे.

 

बातमी अपडेट होत आहे….

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -