सर्वाधिक मतदान 273 कागल विधानसभा मतदारसंघात 8.78% त्या पाठोपाठ कोल्हापूर उत्तर मध्ये मतदान
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वा. पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदानाची विधानसभा मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढील प्रमाणे
271 – चंदगड- 6.78 टक्के
272 -राधानगरी – 6.67 टक्के
273 -कागल – 8.78 टक्के
274 – कोल्हापूर दक्षिण – 7.25 टक्के
275 – करवीर – 7.76टक्के
276 – कोल्हापूर उत्तर – 8.25 टक्के
277 – शाहूवाडी – 7.23 टक्के
278 – हातकणंगले- 6.20 टक्के
279 – इचलकरंजी – 7.47टक्के
280 – शिरोळ -7.53 टक्के