Friday, February 14, 2025
HomeनोकरीBank Of Maharashtra अंतर्गत नवीन भरती ; असा करा अर्ज

Bank Of Maharashtra अंतर्गत नवीन भरती ; असा करा अर्ज

बँक ऑफ महाराष्ट्र द्वारा नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. हि भरती “अधिकारी” या पदासाठी घेण्यात येणार आहे. तसेच या भरतीतून एकूण 172 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन या पदांसाठी अर्ज करायचा आहे . त्याचबरोबर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून , अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.

 

पदाचे नाव (Bank Of Maharashtra)–

जाहिरातीनुसार “अधिकारी” या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

 

पदसंख्या –

या भरतीतून एकूण 172 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

 

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

वयोमर्यादा –

उमेदवारांना 25 ते 55 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

 

अर्ज शुल्क (Bank Of Maharashtra)–

UR / EWS / OBC – Rs.1180

 

SC / ST – Rs.118

 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 

अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 जानेवारी 2025

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2025

 

अर्ज असा करा –

Bank Of Maharashtra च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

Bank Of Maharashtra भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.

तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.

अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -