Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंगFlipkart वर AC, कूलर आणि फ्रिजवर 60% पर्यंत सूट , उन्हाळ्याच्या खरेदीला...

Flipkart वर AC, कूलर आणि फ्रिजवर 60% पर्यंत सूट , उन्हाळ्याच्या खरेदीला आला जोर!

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना Flipkart ने ‘Super Cooling Days’ सेलची घोषणा केली आहे, जिथे एसी, कूलर आणि फ्रिजवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. ही विक्री 24 एप्रिलपर्यंत चालणार असून ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये दर्जेदार कूलिंग प्रॉडक्ट्स खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

 

टॉप ब्रँड्सवर धम्माल ऑफर्स

व्होल्टास, एलजी, हायर, व्हर्लपूल यांसारख्या टॉप ब्रँड्सच्या प्रॉडक्ट्सवर 60% पर्यंत सूट मिळत आहे. शिवाय, नो-कॉस्ट EMI, प्री-अप्रूव्ह्ड बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डील्स सारख्या फायनान्सिंग सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. काही निवडक प्रॉडक्ट्सवर 8,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज लाभही मिळू शकतो.

 

AC डील्स – थंडावा मिळेल तोही बजेटमध्ये

Voltas 1.5 टन 3 स्टार: ₹30,490

Panasonic 1.5 टन 3 स्टार: ₹33,490

LG 1.5 टन 3 स्टार: ₹34,690

55% पर्यंत सूट मिळणाऱ्या या एसीमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी, अँटी-बॅक्टेरियल फिल्टर आणि ऊर्जा कार्यक्षमतेसारखी फीचर्स आहेत.

कूलर डील्स – घरामध्ये नैसर्गिक थंडीचा अनुभव

पर्सनल कूलर (₹3,999 पासून)

 

Kenstar 45L – ₹4,999

Crompton 45L – ₹5,499

Voltas 36L – ₹5,499

Sansui 37L – ₹4,499

डेझर्ट कूलर (₹4,999 पासून)

 

Kenstar 90L – ₹7,999

Crompton 75L – ₹9,299

Bajaj 90L – ₹10,999

Hindware 85L – ₹8,499

Flipkart नुसार, डेझर्ट कूलरला टियर-2 शहरांमध्ये मोठी मागणी असून, जलद डिलिव्हरी व लॉजिस्टिक सपोर्टमुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

 

 

फ्रिज डील्स – किचनसाठी स्मार्ट निवड

फ्रीजच्या सिंगल डोअर, डबल डोअर ते साइड-बाय-साइड पर्यायांवर 60% पर्यंत सूट उपलब्ध आहे.

 

Samsung 350L 3 स्टार: ₹36,740

Whirlpool 235L ट्रिपल डोर: ₹23,740

Haier 596L साइड-बाय-साइड: ₹52,740

या ब्रँड्ससोबत विक्रीनंतर 5 वर्षांची वाढीव वॉरंटी देखील दिली जात आहे.

संपूर्ण उन्हाळ्यासाठी परफेक्ट डील्स

जर तुम्ही AC, कूलर किंवा फ्रिज खरेदीचा विचार करत असाल, तर Flipkart Super Cooling Days सेल ही एक संधी गमावू नका. दर्जा, किंमत आणि सुविधा – सगळंच परफेक्ट!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -