Friday, June 27, 2025
HomeनोकरीMPSC अंतर्गत तब्बल 2795 जागांची भरती; पहा अर्जप्रक्रिया

MPSC अंतर्गत तब्बल 2795 जागांची भरती; पहा अर्जप्रक्रिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार या जाहिरातीची वाट पाहत होते , त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. या जाहिरातीच्या मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’ हि पदे भरली जाणार आहे. तसेच यासाठी एकूण 2795 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 देण्यात आली आहे. तर चला या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती जाणून घेऊयात.

 

पदाचे नाव (MPSC Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

 

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 2795 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

 

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

 

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 38 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.

 

 

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

 

वेतन –

पदासाठी दरमहा Rs. 56,100/- to 1,77,500/- रु वेतन दिले जाणार आहे.

 

अर्ज शुल्क –

खुला वर्ग – रु. 394/-

 

मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294 /-

 

अर्ज पद्धती – ऑनलाईन (MPSC Recruitment 2025)

 

अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 एप्रिल 2025

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2025

 

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.

तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.

अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

 

महत्वाच्या लिंक्स (MPSC Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

 

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -