Wednesday, February 18, 2026
Homeमहाराष्ट्रसर्वात मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त

सर्वात मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त

मोठी बातमी समोर येत आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिला आहे. भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानची रडार सिस्टिमचं उद्ध्वस्त केली आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -