Homeइचलकरंजीइचलकरंजीत आज झालेल्या वीज, वारा, पाऊस क्षणचित्रे

इचलकरंजीत आज झालेल्या वीज, वारा, पाऊस क्षणचित्रे

इचलकरंजीत आज गुरुवार दिनांक 12 जून रोजी दुपारी अचानक वीज वारा पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट कान ून करणारा होता. याचबरोबर जोराचा वारा आणि मोठा पाऊस झाला. इचलकरंजी व परिसरात त्यामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला. तर शहरातील अनेक सकल भागात पाणी साचले. आणि अनेकांची त्रिधा तिरपीट उडाली.

इचलकरंजी परिसरातील आजची काही मुख्य क्षणचित्रे खालील प्रमाणे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -