Wednesday, July 23, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: दारु तयार करुन विकणारा जेरबद देशी बनावट दारू तयार करुन त्याची...

इचलकरंजी: दारु तयार करुन विकणारा जेरबद देशी बनावट दारू तयार करुन त्याची विक्री प्रकरणी

राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी पथकाने अविनाश मधुकर गोलंगडे (वय ५७ रा. गावभाग इचलकरंजी) याला अटक केली आहे. या कारवाईत त्याच्याकडून ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिरढोण ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त

मद्याच्या बाटलीची पत्र्याची ३३८ बुचे, ग्राहकांची नांवे व क्रमांक असलेली १०० पानी वही, १० फुट लांबीची प्लास्टिकची पाईप असा ९४ हजार ९४९१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी निरीक्षक ए. एस. कोळी, दुय्यम निरिक्षक श्रीमती एम. पी. खेत्री, एस. एस. हिंगे, अजित बोंगाळे, वैभव शिंदे, सुभाष कोले, मुकेश माळगे, आदित्य कोळी यांच्या पथकाने

(ता. शिरोळ) येथे संशयावरुन ब्रॅन्डच्या विदेशी मद्याच्या ९० मिलीच्या २०० रिकाम्या बाटल्या केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अविनाश गोलंगडे वाला पकडण्याचा प्रयत्न केला. कारवाईच्या भितीने गोलंगडे हा

मोपेड व साहित्य टाकून पळून गेला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. एस. कोळी व त्यांच्या पथकाने त्याचा शोध घेवून गोलंगडे याच्या नदीवेस नाका परिसरातील घरावर छापा टाकला. या कारवाईत ज्युपिटर मोपेड (एमएच ०९ डीएस ३२५२), १ मोबाईल तसेच कापडी पिशवीमध्ये बनावट देशी मद्याच्या जी. एम. डॉक्टरच्या ९० मिलीच्या ५२ बाटल्या, देशी ब्लेंड २४ लिटर, देशी दारू टॅन्गो पंचच्या २४ अमेरी कंपनीचे बुचे पॅकिंग मशीन, विदेशी मद्याचे २.५ लिटर तयार ब्लेंड, रिकामे ६ प्लास्टिक जार, २ प्लास्टिक कॅन, जी.एम. डॉक्टरच्या १८० मिलीच्या २७० रिकाम्या बाटल्या, ९० मिलीच्या ३५६ रिकाम्या बाटल्या, विविध

ब्रँडच्या बाटल्या मिळाल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -