Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीबंद कारखाना फोडून चोरी सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

बंद कारखाना फोडून चोरी सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

बंद कारखान्याच्या दरवाजाचा कडीकोयंडी उचकटून दिली आहे.चोरटयांनी यंत्रमागासाठी लागणारे १ लाख २० हजाराचे अँक्युबेटर पार्टसचे ४० नग लंपास केले. ही घटना धनगरमा शहर परिसरात घडली. या प्रकरणी नितीन तानाजी

३६.धनमा) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहापूरातील धनगरमाळ परिसरात नितीन हराळे यांच्या मालकीचा बिरदेव टेक्सटाईल मंगराया टेक्स्टाईल नावाने यंत्रमाग कारखाना आहे. १८ जुलै ते २३ जुलै या कालावधीत कारखाना बंद असताना चोरट्यांनी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लाकडी दरवाजाचे कडीकोयंडे उचकटून आत प्रवेश करत यंत्रमाग कारखान्यासाठी लागणारे क्युबेटरचे १ लाख २० हजार रुपये किंमतीचे ४० नग चोरट्यांनी चोरून मेले आहेत. अधिक तपास सपोनि दरेकर करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -