येथील गौरीशंकर नगर येथे घरात सुरु असलेल्या तीन पानी जुगारावर शहापूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाई आले असून रोख रक्कम मोबाईल चार मोटरसायकली असा ३ लाख ४५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल ज करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल आयुव अब्दुलरहेमान गडकरी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी खाती शिंदे गल्लीतील गौरीशंकर नगर येथील बैजनाथ साळुंखे यांच्या घरात विनापरवाना बेकायदेशीररित्या तीन पानी जुगार सुरु असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता गोविंद मनोहर शंकर महादेव ४०), बैजनाथ दादाराव साळुंखे (५३), ३३), सिध्दार्थ विराज गागडे (३३) सर्व रा. गौरीशंकर नगर), आशिष प्रकाश वाकरे (वय ३३. खोतवाडी हे जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईत ३५० रुपये, १ लाख ४ हजार ५०० मोबाईल आणि २ लाख ३५ हजार रुपयांच्या+
४ मोटरसायकली असा ३ लाख ४५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आता आहे.