Saturday, July 26, 2025
Homeइचलकरंजीअतिक्रमणाविरोधात महापालिकेची कारवाई मोहिम सुरू राहणार

अतिक्रमणाविरोधात महापालिकेची कारवाई मोहिम सुरू राहणार

महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आज गुरुवारपासून बंद असलेली अतिक्रमण विरोधातील मोहिम सुरू केली. श्री शिवतीर्थ से

कॉ. के. एल. मलाबारे चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजूला अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली. अतिक्रमण विरोधातील कारवाईची मोहिम सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

राजकीय दबाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण

निर्मुलन विभागाच्यावतीने अतिक्रमण विरोधात कारवाई केल्यानंतर राजकिय मंडळी, अधिकारी व कर्मचाऱ्यांवरदाय टाकून जाम केलेले साहित्य परत देण्याची मागणी करतात. या प्रकारामुळे कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा अ दिसून येते. तेव्हा प्रशासनाने याबाबत ठोस भुमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.

अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी कारवाई करताना.

शहरातील मुख्य रस्त्यासह विविध चौक तसेच विविध लहान-मोठ्या रस्त्यावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामध्ये पादवान्यांसाठी बांधण्यात आलेल्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढतच आहेत.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाच्यावतीने अतिक्रमणविरोधात कारवाई केले जाते. मात्र, काही दिवस आहे त्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय थाटल्याचे दिसून येते. त्यामुळे कारवाई कोणत्या कारणासाठी

केली जाते? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

दिवसापासून बंद पडलेली अतिक्रमणा निर्मुलन पथकाने आज गुरवारी श्री शिवतीर्थ ते कॉ. के. एल. मलाबादे चौकापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण करून लावलेले दोना खाद्या बंद पडलेले लोखं

अँगल तसेच ७ ते ८ स्टैन्ड बोर्ड काढून जान करणेत आले. अतिक्रमण विरोधातील कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे अतिक्रमण निर्मुलन पदकाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -