Tuesday, September 26, 2023
Homeकोल्हापूरकोल्हापूर : हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीवर मोका ( सात जणांचा समावेश :...

कोल्हापूर : हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीवर मोका ( सात जणांचा समावेश : जुना राजवाडा पोलिसांची कारवाई )


हॉटसअपवरून व्यावसायिकांशी संपर्क करून, अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून त्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून. लाखो रुपयांना लुटणाऱ्या एस. एन. टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटिक गुन्हेगारी प्रतिबंधक (मोका) अंतर्गत कारवाई केली. जुना राजवाडा पोलिसांनी सात जणांवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यलयाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजूरी दिली आहे.
मुख्य सुत्रधार सागर पांडुरंग माने (रा.कळंबा), सोहेल उर्फ अरबाज मुलाफ वाटंगी (रा. जुना वाशी नाका), उमेश श्रीमंत साळुंखे अशा चौघांना अटक करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र