Saturday, July 27, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात नवे तीन रूग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात नवे तीन रूग्ण

ताजी बातमी ऑनलाईन टी

शुक्र वारी दिवसभरात कोरोनाचे ३ नवे बाधित रुग्ण आढळून आले. २ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज कोरोना बळींची संख्याही शून्यच आहे. जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ६१ आहे.
शुक्रवारी आढळून आलेल्या ३ नव्या कोरोना बाधितांमध्ये कोल्हापूर महानगरपालीका क्षेत्रात १ जण तर अन्य जिल्ह्यातील दोन जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ९२७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १ हजार ६७ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ७९९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ६१ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -