इचलकरंजीत गॅस एजन्सी मध्ये क्लार्क, ऑफिस स्टाफ पदांची भरती
इचलकरंजीतील एजन्सी मध्ये ऑफिस स्टाफ, क्लार्क, अकाउंटंट पदांची भरती (पुरुष/महिला), पात्रता कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक.
पत्ता-कुलदीप गॅस एजन्सी, एचपी गॅस गोडाऊन जवळ, शहापूर रोड, शहापूर मोबाईल -9545220189
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. कृपया आपल्या आवश्यक पदाची खात्री करूनच आपण संबंधित पदभरती जाहिरातीशी संपर्क साधावा. यासाठी ताजी बातमी शी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधू नये.