कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. देशभरात देखील दिवसागणिक ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशातील एकूण १७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. तर आता संपूर्ण देशभरात ओमिकॉन रूग्णांची संख्या ४२२ वर जाऊन पोहोचली आहे.
ओमिक्रॉनची संख्या ४०० पार ( वाढत्या रुग्ण संख्येमुळे देशात अलर्ट )
RELATED ARTICLES