उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील फतेहपूर पोलीस स्टेशन परिसरात 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. मध्यमवयीन पीठ गिरणी मालकाने मुलीचा विनयभंग केला. त्याने तिला जबरदस्तीने आपल्या मांडीवर घेतले आणि पीठ गिरणीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घाणेरड्या कृत्याचा व्हिडिओ एका तरुणाने बनवला आणि मुलीला क्रूर पुरूषाच्या तावडीतून सोडवले. आता त्या म्हाताऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तो व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.
म्हाताऱ्याची 11 वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न (व्हिडिओ)
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -




