आईच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि.२५) सरस्वती वाडी गावात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई गेली अन् पाठोपाठ मुलानेही सोडले प्राण; ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने गाव सुन्न
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -




