Friday, January 30, 2026
Homeअध्यात्म31 डिसेंबर 2025 शेवटच्या दिवशी एक वस्तू घरावरून ओवाळून घराची नजर काढा...

31 डिसेंबर 2025 शेवटच्या दिवशी एक वस्तू घरावरून ओवाळून घराची नजर काढा : सर्व बाधा, वाईट नजर दूर होईल

मित्रांनो या वर्षाचा शेवटचा म्हणजेच 31 डिसेंबर हा दिवस आता अगदी काही दिवसांवर जवळ आला आहे. त्यादिवशी आपणाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातील वाईट नजर वाईट बाधा असे जे काही असेल ते निघून जाईल. कर्ज loan, finance, अशा काही अडचणी असतील तर त्या दूर होतील.

मित्रांनो 2025 हे वर्ष आता संपत आहे. या वर्षात आपण ज्या काही अडचणी भोगलो जी काही संकटे आपणाला आली किंवा ज्या काही अनेक अडचणींना आपण सामोरे गेलो. अशा कोणत्याही प्रकारच्या वाईट घटना किंवा गोष्टी आपल्याला नवीन वर्षात अडचणीच्या ठरू नयेत किंवा नव्याने कोणतीही संकट उभारू नये म्हणून आपणाला हा उपाय करायचा आहे. आणि या दिवसाचे आणखीन एक महत्त्व म्हणजे या दिवशी पुत्रदा एकादशी आहे.

येणारा नवीन वर्ष आपणाला सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाण्यासाठी आपणाला काही गोष्टी आत्ताच केल्यास येणारे नवीन वर्ष 2026 हे नक्कीच आपणाला सुखकारक आणि समाधानकारक जाईल. तर यासाठी नेमकं काय करायचं हे आता आपण जाणून घेऊ.

मित्रांनो 31 डिसेंबरच्या दिवशी सायंकाळी जेव्हा आपण घरातील देव्हाऱ्यावर दिवा वगैरे लावतो. त्यावेळी आपणाला एक नारळ घेऊन तो नारळ आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन आपले तोंड घराकडे करून सात वेळा आपल्या चौकटीवरून तो उतरायचा आहे.

आणि हा नारळ चौकटीवरून उतरत असताना आपल्या घरावरील सर्व संकट वाईट नजर वाईट बाधा असे जे काही असेल ते दूर जाऊ दे. घरावर कोणतेही संकट यायला नको. असे म्हणायचे आहे. यानंतर हा नारळ उंबरठ्या जवळ फोडायचा आहे. त्यानंतर या नारळाचे जे दोन भाग होतील ते दोन्ही बघा पैकी एक भाग घराच्या डाव्या बाजूला तर एक भाग घराच्या उजव्या बाजूला फेकायचा आहे.

हा नारळ घरात अजिबात न्यायचं नाही. आणि हा ना घराच्या चौकटीवरून उतरताना वर सांगितल्याप्रमाणे म्हणायचे आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा यामुळे आपला जो काही बिजनेस Buisness, share market, automobile, online earning यासारखे व्यवसाय बरोबरच आपले निती नियमाचे जे काही व्यवसाय असतील त्यामध्ये यश येईल.आपणाला येणारी वर्ष हे सुखकारक आणि भरभराटीचे जाईल आणि ज्या काही आपण इच्छा, या नवीन वर्षासाठी बांधले आहात ते सर्व पूर्ण होईल.

Buisness, share market, automobile, online earning, loan, finance.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -