Tuesday, January 13, 2026
Homeअध्यात्मLoan, Personal loan : आज भोगीचा दिवस: संध्याकाळी उंबरठ्यावर ठेवा ही 1वस्तू...

Loan, Personal loan : आज भोगीचा दिवस: संध्याकाळी उंबरठ्यावर ठेवा ही 1वस्तू ; संसार सुखाचा होईल, कर्ज, अडचणी दूर होतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

Loan, Personal loan : मित्रांनो आज भोगीचा दिवस आज संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवल्यास आपला संसार सुखाचा होईल. आपली काही कर्ज अडचणी असतील तर त्या नक्कीच सुटतील. इतकच नाही तर तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील. असा हा प्रभावी उपाय आहे.

मित्रांनो मकर संक्रांति हा सण वर्षातील पहिला सण येतो. आणि त्यापूर्वी भोगी ही आदल्या दिवशी असते. भोगी दिवशी सर्व मिक्स भाजी वगैरे नैवेद्य करून घरातील सर्व जुन्या वस्तू खराब वस्तू काढून टाकून नव्या वस्तू घरात आणून सुरुवात करण्यात येत असते. म्हणजेच काय तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या दिवशी बाहेर काढून टाकून येणारी नवी सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी असा उद्देश या भोगी सणाचा असतो.

13 जानेवारी मंगळवार : भोगीच्या दिवशी आईने मुलांवरून ओवाळून टाका ही वस्तू : सर्व दोष, विघ्न दूर होतील

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा थेट पोस्टात नोकरी, 10 पास असणाऱ्यांसाठी विविध पदे, तब्बल इतक्या जागा…

Loan, Personal loan या दिवशी हा उपाय केल्यास आपणाला अतिशय प्रभावी उपाय ठरवून वर सांगितल्याप्रमाणे आपला संसार तर सुखाचा होईलच याशिवाय आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील पैशाची अडचण असतील कर्जाचे टेन्शन असेल ते सर्व दूर होईल. आता आपण पाहू हा उपाय कसा करायचा.

मित्रांनो भोगीच्या दिवशी सायंकाळी रात्री आपण जेव्हा शक्य असेल तेव्हा आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्या हाताच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला काळी तीळ ठेवायचे आहेत. हे ठेवताना अगदी थोडे म्हणजे साधारण चिमूट चिमूट वर ठेवले तरी चालतील. कारण संक्रांतीला तीळच मुख्य मानले जाते. आणि जेव्हा तुम्ही हे तीळ उंबरठ्यावर ठेवणार आहात. तेव्हा आपण चौकटीच्या बाहेर बसायचे आहे आणि आपली तोंड घराकडे करायचे आहे.

हे आपण सायंकाळच्या वेळी जेव्हा घरी दिवा अगरबत्ती करतो त्यावेळी करायचे आहे. आणि उंबरठ्यावर या वस्तू ठेवत असताना आपणाला मनोभावे प्रार्थना करायचे आहे की आपल्या घरावर सर्व वाईट दुख रोगराई, नकारात्मक शक्ती जे काही असेल ते बाहेर जाऊ दे. आता या क्षणापासून सर्व सकारात्मक घरात येऊ दे. घरात भरभराटी होऊ दे सर्वांची तब्येत ठीक राहू दे, सर्वांना चांगला आरोग्य लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना आपण यावेळी करायची आहे.

मित्रांनो हे आपण एकदा करून पहा हे आपल्याला नक्कीच लाभदायक ठरेल. यामुळे तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -