Friday, January 16, 2026
Homeअध्यात्ममकर संक्रांत, एकादशी एकाच दिवशी: मुला बाळांसाठी, पतीसाठी बोला 'हा' मंत्र :...

मकर संक्रांत, एकादशी एकाच दिवशी: मुला बाळांसाठी, पतीसाठी बोला ‘हा’ मंत्र : अजिबात चुकवू नका

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो बुधवार 14 जानेवारी रोजी यंदा जी संक्रांत आली आहे त्याच दिवशी एकादशी देखील आहे. हा मोठा योग यावेळी जुळून आला आहे. त्यामुळे या दिवशी एक विशेष सेवा आपण म्हणजेच खास करून महिलांनी केली तर ते आपल्या घरादाराला मुलांसाठी तसेच आपल्या पतीसाठी खूप चांगले ठरणार आहे.

या 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्राती दिवशी आलेली एकादशी त्यामुळे चांगले योग जुळत असताना आपण देखील चांगली सेवा केली तर निश्चितच आपणाला चांगले फायदे मिळतील आपल्या मुलाबाळांचे कल्याण होईल पतीची भरभरून प्रगती होईल.

याचबरोबर संपूर्ण घरासाठी परिवारासाठी बोलायचे झाले तर तुम्ही किंवा घरातील कोणतेही सदस्य करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील. असा हा प्रभावशाली उपाय आपण मकर संक्रांतीला करायचा आहे.

बुधवार मकर संक्रांती : संध्याकाळी हा मंत्र बोलून उंबरठ्यावर लावा एक दिवा; पैशांची समस्या राहणार नाही

उद्या बुधवार मकर संक्रांत : सकाळी 11 वेळा बोला हा मंत्र : जे कधीही मिळाले नाही ते मिळेल , सर्व इच्छा पूर्ण होतील

मित्रांनो हा मंत्र आपणाला या दिवशी दिवसभरात कधीही म्हटलं तरी चालेल. कारण आजचा हा दिवस असा आहे की या दिवशी मकर संक्रांति म्हणजे सूर्यदेव आणि एकादशी म्हणजे देवांचे देव विष्णू याचा आशीर्वाद लाभतो. तर या देवांचा हा मंत्र आपणाला 21 वेळा किंवा एक माळ तरी म्हणायचं आहे.

जो म्हणायचं मंत्र आहे तो खालील प्रमाणे…
ओम नमो भगवते… वासुदेवाय सूर्याय नमः

हा मंत्र आपण आपल्या देवघरात किंवा ज्या ठिकाणी आपण देवपूजा करतो अशा ठिकाणी बसून म्हटला तरी चालेल किंवा ज्या ठिकाणी आपले मन एकाग्र होईल अशा ठिकाणी शांत एकाग्रतेने बसून म्हटल्यास हा मंत्र नक्कीच यशदायी ठरेल. त्यामुळे आपल्या मुलाबाळांची शाळेतील तर प्रगती होईलच त्याचबरोबर त्याची शारीरिक बौद्धिक वाढ देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्यांना चांगली वळण लागेल. हुशार प्रामाणिक बनतील.

मकर संक्रांतीला गुरुचरित्रातील ‘हा’अध्याय एक वेळेस वाचा : तुमचे सर्व नवस पूर्ण होतील!

मंगळवारी ‘इथे’ ठेवा एक वस्तू, अचानक धनलाभ होईल : लक्ष्मी प्राप्तीचे उपाय

आणि पतीच्या बाबतीत असेल तर त्यांची सुरू असलेली नोकरी चांगल्या पद्धतीने सुरू राहील. बढती मिळेल प्रमोशन मिळेल. आणि जर व्यवसाय करत असतील तर त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढेल त्यात चांगली आवक होईल. आणि त्यांना काही संकटे अडचणी येत असतील तर ती देखील दूर होतील. या सर्वामुळे आपल्या घरची आपोआपच प्रगती होईल.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. त्याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -