Friday, January 16, 2026
Homeअध्यात्मस्वामींची 'ही' एक वस्तू जवळ ठेवा : नुकसान होणार नाही, संकटे टळतील,...

स्वामींची ‘ही’ एक वस्तू जवळ ठेवा : नुकसान होणार नाही, संकटे टळतील, यशस्वी व्हाल : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, ही वस्तू नेहमी जवळ ठेवा, तुमचे नुकसान कधीच होणार नाही की तुम्हाला संकट कधी येणार नाही. कसलाही त्रास होणार नाही. कायमचे तुम्ही यशस्वी बनाल.

ज्योतीच्या मध्ये गुरू ग्रहाला भाग्य आणि धर्माचा तारक ग्रह मानला जातो. याचे देवगुरु बृहस्पती आहेत आणि गुरुवाणी गुरु ग्रहाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील विविध दोष दूर होऊ शकतात

मित्रांनो कुंडलीमध्ये गुरु ग्रहाची स्थिती खूपच महत्वपूर्ण मानली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत गुरू ग्रह अशुभ किंवा अशुद्ध स्थितीमध्ये आहे. त्यांना कुठल्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही.

सतत विविध अडचणींना सामोरे जावे लागते तर अशा लोकांनी गुरु ग्रह शुभ व्हावा यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे.

मित्रांनो, गुरुवारी करण्यात आलेल्या काही विशेष उपायांमुळे केवळ कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होत नाही तर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आठवड्याचा प्रत्येक दिवस हा एखाद्या देवतेसाठी आणि ग्रहासाठी समर्पित करण्यात आले आहे.

मित्रांनो, शास्त्रानुसार गुरुवारचा दिवस सृष्टीचे पालन हार श्रीहरी विष्णू आणि गुरू ग्रहासाठी समर्पित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची उपासना आराधना नामस्मरण करणे हेदेखील लाभदायक मानले जाते.

मित्रांनो, गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांनी आपली कुंडली मधील गुरु ग्रह मजबूत आणि सक्षम करता येतो. गुरु केव्हा वैवाहिक जीवन, धन-धान्यात समृद्धी यांचा कारक मानला जातो.

मित्रांनो विवाह संदर्भातील आपली कोणतीही समस्या असेल, विवाह जुळत नसेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतात.

मित्रांनो, गुरुवारी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व प्राप्त होते त्यामुळे या दिवशी हळदीचे अनेक उपाय केले जातात. हळदीमध्ये दैवीय गुण आहेत.

तसेच की शुभ देखील आहे आणि नजर दोष दूर करण्याची क्षमता असते म्हणूनच लग्नाआधी वधूवरांना कुणाची नजर लागू नये यासाठी त्यांना हळद लावली जाते.

मित्रांनो, त्याच बरोबर सौंदर्य वाढवण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो. हळदीपासून केल्या जाणारा एक उपाय आज आपण पाहणार आहोत जो तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे.

मित्रांनो, तुम्हाला जर असा वाटत असेल की आपल्या घराला किंवा आपल्या घरातील सदस्याला नजर लागलेली आहे तर त्यांना कोणाची तरी नजर लागलेली आहे तर आपण हा उपाय करायचा आहे. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करायची आहे.

मित्रांनो, त्या पाण्याने अंघोळ करायची आहे स्नान करायचे आहे झाल्यानंतर आपण सूर्य देवतांना अर्ध्य द्यायचे आहे.

आणि त्या पाण्यामध्ये सुर्यदेवांना आपण जे जल अर्पण करणार आहोत त्यामध्ये देखील आपल्याला एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते हळद युक्त पाणी आपल्याला सूर्य देवांना अर्पण करायचे आहे.

मित्रांनो आपली रोजची देवपूजा करावी आणि देव पूजा झाल्यानंतर आपण पुन्हा एका कशामध्ये पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला संपूर्ण घरांमध्ये फुलाने शिंपडायचे आहे.

किंवा हातावर पाणी घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे आणि जे पाणी शिल्लक राहील ते तुळशी वृंदावन जवळ किंवा कोणत्या झाडाला अर्पण करायचे आहे.

मित्रांनो या उपायांमुळे आपल्या घरात जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होईल नष्ट होईल. आपल्या जर घराला किंवा घरातील एखाद्या सदस्याला नजर दोष झाला असेल तर तो देखील निघून जाईल.

मित्रांनो, त्याच बरोबर आपल्या घरात वास्तुदोष असेल तर त्याचे देखील निवारण होईल या सगळ्या दोषांमुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात.

या अडचणी का येत आहेत हे आपल्याला समजत नाही तर अशा वेळी अशा काही छोटे-छोटे उपाय जर आपण केले तरी या समस्यांमधून आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल.

मित्रांनो, तुमच्याही जीवनामध्ये अशा काही समस्या असतील तर गुरूवारच्या दिवशी हे उपाय अवश्य करा.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -