Friday, April 10, 2026
Homeमहाराष्ट्रया लाडक्या बहि‍णींना ₹६००० मिळणार; ४ महिन्याचे रखडलेले हप्ते एकत्र येणार?

या लाडक्या बहि‍णींना ₹६००० मिळणार; ४ महिन्याचे रखडलेले हप्ते एकत्र येणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(installments) लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही ३० एप्रिलपर्यंत केवायसी करु शकतात. दरम्यान, केवायसीसोबतच ज्या महिलांचे हप्ते रखडले आहेत त्यांना एकत्र पैसे मिळणार आहेत.लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरपर्यंत केवायसी करण्यास सांगितले होते. मात्र, केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे.

 

या महिलांना चुक दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात आली आबे. (installments) महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसी करता येणार आहे. दरम्यान, केवायसीत चुका झाल्यामुळे अनेक महिलांचा लाभ रखडला आहे.केवायसीतील चुकांमुळे महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. डिसेंबरपासूनचे पैसे या महिलांना मिळालेले नाहीत. कारण डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीत देण्यात आला होता. त्यामुळे चार महिन्याचे रखडलेले पैसे महिलांना एकत्र मिळतील. रखडलेले सर्व लाभ महिलांना देणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

दरम्यान, आता चार महिन्याचे ६००० रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(installments) केवायसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा लाभ दिला जाणार आहे.लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषात बसत आहेत. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केले आहे. त्यांचा लाभ सुरु आहे भविष्यातदेखील सुरु राहील. फक्त ज्या महिलांची केवायसीत दुरुस्ती बाकी आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -