मित्रांनो स्वामी पुण्यतिथी दिवशी जर या तुम्ही चार ओळी बोलला तर तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र केल्याचे फळ मिळेल मित्रांनो यावर्षी स्वामींची पुण्यतिथी 15 एप्रिलला आलेली आहे बुधवारच्या दिवशी आलेले आहे आणि स्वामी भक्तांसाठी आणि स्वामी सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी विशेष अशी स्वामींची सेवा केली जाते.
स्वामींच्या केंद्रात मठात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात पारायण आयोजित केले जाते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात पण ज्यांना काही शक्य नाहीत गुरुचरित्र मध्ये कठीण नियमांचे पालन करावे लागते असे वाटत असते अशी व्यक्ती पारायण करत नाही तर त्या व्यक्तींसाठी चारोळी बोलायचे आहेत म्हणजेच की एक श्लोकी गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्रामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचे वर्णन असते या चार ओळी तुम्ही अकरा वेळेस 21 वेळेस किंवा 51 वेळेस किंवा 108 वेळेस बोलू शकता या चार ओळी म्हणजे
दत्तांचा अवतार झाला कलयुगी त्यामागे दुसरा नृसिंहसरस्वती कारंजाग्रामांतरीं
तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचिये संगमा
तेथुनि मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा
या ओळी तुम्हाला बोलायच्या आहेत.


