Monday, December 23, 2024
Homeसांगलीसोलापूर -विजापूर महामार्गावर भीषण अपघातात चार तरुण ठार

सोलापूर -विजापूर महामार्गावर भीषण अपघातात चार तरुण ठार

सोलापूर-विजापूर महामार्गावरील कवठे गावाजवळील ब्रिजला धडकून कारमधील चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात आज (दि.०५)पहाटे चारच्या सुमारास झाला. अपघातातील मयत व जखमी हे सर्व कर्नाटकातील आहेत. अरुण कुमार लक्ष्मण (वय 21), महीबूब मोहम्मद अली मुल्ला (वय 18), फिरोज सैफसाब शेख (वय 20), मुन्ना केंभावे (वय 21, सर्व राहणार यरकल केंडी, तालुका सिंदगी, जिल्हा विजापूर, कर्नाटक) अशी अपघातात मृत्‍यू झालेल्‍या तरुणांची नावे आहेत.

अरुण कुमार लक्ष्मण व इतर जखमी  बुधवारी पहाटे कारमधून  विजापूर ते सोलापूर नवीन महामार्गावरून येत होते. पहाटे चारच्या सुमारास विजापूर महामार्गावरील नवीन कवठे गावाजवळील ब्रिजला कारची धडक बसली. कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -