Homeअध्यात्मजेव्हा कुटुंबावर किंवा तुमच्यावर संकट येईल तेव्हा स्वामींचा हा मंत्र बोलायला विसरू...

जेव्हा कुटुंबावर किंवा तुमच्यावर संकट येईल तेव्हा स्वामींचा हा मंत्र बोलायला विसरू नका : संकट काळात बोला हा मंत्र

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो जेव्हा कुटुंबावर किंवा तुमच्यावर संकट येईल तेव्हा स्वामींचा हा मंत्र बोला यामुळे आपली सर्व संकटे जिथल्या तिथे रोखली जातील. घडणाऱ्या वाईट गोष्टी जिथे तिथे थांबतील. आपणावर काही आर्थिक loan, personal loan अशा अडचणी असतील आणि त्यातून मार्ग निघत नसेल. काही आजार पण असेल घरातील मंडळींचे आजारपणा असेल health Insurance किंवा काही मोठे संकट किंवा छोटे संकट असेल.

तुम्ही अशा संकटाच्या वेळेला हा मंत्र म्हटला तर नक्कीच आपले संकट हे अगदी जिथल्या तिथे थांबले आहे. ती दूर गेली आहे, किंवा नष्ट होत आहे असे काहीही होऊन आपला संकट काळ दूर केला जातो. स्वामी कोणत्या दिशेने येतील कोणत्या मार्गाने येतील किंवा कोणत्या रूपात येतील आणि आपली संकटे दूर करतील हे आपणाला कळणार देखील नाही.

मित्रांनो काही लोकांना ही अतिशयोक्ती वाटेल, पण जे लोक स्वामींवर मनापासून श्रद्धा ठेवून भक्ती करतात. सेवा करतात त्यांना याची आतापर्यंत बऱ्याचदा परिस्थिती आली असेल. हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो. कारण आम्ही सुद्धा ही खात्री अनुभवली आहे.

मित्रांनो अनेकदा असे होते की आपल्याला चारी बाजूने संकटात अडकून पडावे लागते काय करावे सुचत नाही. काय करायचं हा मार्ग मिळत नाही मग अशावेळी आपण फक्त स्वामींचा हा मंत्र बोलायचा आहे. तर मित्रांनो हा मंत्र कोणता आहे हे आधी जाणून घेऊ आपण.

मित्रांनो हा जो संकट काळात म्हणायचा मंत्र आहे तो म्हणजे स्वामिनी दिलेला तारक मंत्र होय. जो आपणाला तारतो. अनेक संकटापासून दूर करतो. हा मंत्र आपण सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कमीत कमी एकदा तरी हा मंत्र म्हणायला हवा.

मित्रांनो आपण संकटात असो किंवा नसो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र आपण नित्यनेमाने म्हणायला हवा हा मंत्र आपण नित्य नियमाने म्हणत असल्यास आपणाला कधीच कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागणार नाही. संकटे आलीच तर त्यातून मार्ग देखील तात्काळ निघेल. स्वामी कोणत्याही दिशेने येऊन किंवा कोणत्याही मार्गाने आपले संकट रोखतील. त्यासाठी मित्रांनो आपण दिवसभरात सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीच्या वेळेनुसार एकदा तरी तारक मंत्र म्हणायला हवा.

अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आमचे पेज आत्ताच फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -