Saturday, May 23, 2026
Homeमहाराष्ट्रचार्जर घेऊन येतो म्हणून गेला अन्, मित्राच्या रूमवर घडला धक्कादायक प्रकार, प्रेम...

चार्जर घेऊन येतो म्हणून गेला अन्, मित्राच्या रूमवर घडला धक्कादायक प्रकार, प्रेम लटकलेल्या अवस्थेत दिसला अन्…

चार्जर घेऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या युवकाने मित्राच्या खोलीत गळफास घेतल्याची घटना कणेरीवाडीत उघडकीस आली.प्रेम परशुराम सूर्यवंशी (वय १८, रा.कणेरीवाडी, मूळ रा. चिकोडी) असे मृताचे नाव आहे.

 

प्रेम इयत्ता बारावीत शिकत होता. त्यासोबतच दुपारनंतर तो एमआयडीसीत कामही करत होता. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -