Saturday, September 30, 2023
Homeकोल्हापूरइचलकरंजी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

इचलकरंजी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

इचलकरंजी येथे आरोग्य हक्क समिती च्या वतीने १५ ते १६ जानेवारी रोजी शासकीय योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हि कार्यशाळा शहरातील लोककंती विकास आघाडीच्या कार्यालयामध्ये होणार आहे. आरोग्य हक्क समितीच्या वतीने विविध सरकारी योजनांची माहिती दिली जाते. व तो लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून 15 व 16 जानेवारी रोजी शासकीय आरोग्य योजना कोणकोणत्या आहेत व त्याचा लाभ नागरिकांना कशा पद्धतीने घेता येईल या संबंधीची माहिती या वेळी देण्यात येणार आहे तरी या कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र