Homeमहाराष्ट्रNEET पेपरफुटीत अखेर मोठा दणका, CBI ने फास आवळला, 13 जण…

NEET पेपरफुटीत अखेर मोठा दणका, CBI ने फास आवळला, 13 जण…

नीट पेपरफुटीचे प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अशातच आता या प्रकरणात CBI ने 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. हे आरोपपत्र या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयासमोर उद्या सादर केले जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -