Homeराशी-भविष्यआजचे राशीभविष्य 19 नोव्हेंबर 2026

आजचे राशीभविष्य 19 नोव्हेंबर 2026

मेष: मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : विरोधकांवर मात कराल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनु : नवीन हितसंबंध निर्माण होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कुंभ : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मीन : वाहने जपून चालवावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -