Homeइचलकरंजीखाद्यतेल कमी दरात विक्रीवरुन दोन गटांत हाणामारी परस्परविरोधी फिर्याद ; २२ जणांवर...

खाद्यतेल कमी दरात विक्रीवरुन दोन गटांत हाणामारी परस्परविरोधी फिर्याद ; २२ जणांवर गुन्हा दाखल

खाद्यतेल कमी दरात विक्रीवरुन दोन गटखाद्यतेल कमी दात विक्री करण्याच्या कारणावरून येथील बंडगर माळ चौक परिसरात दोन गटांत वादासह मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्ही बाजूकडील २२ जणांवर गुन्हा दाखल

 

करण्यात आला आहे.

 

रोहित शितल चौगुले (च ३२ रा. अयोध्या कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून सोहेब नांदणीवाले हे स्टार ऑईल खाद्यतेल कमी दरात विक्री करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास चौगुले बांनी दुकानासमोर बोलावून विचारणा केली. त्यावेळी सोहेब नांदगीवाले, दस्तगीर सौदागर, इलाही नांदणीवाले, यासीन पेंढारी, जुनेद कलावंत, माहीत

 

आलासे, जुबेर कोतवाल आणि अन्य तीन ते चार जणांनी रोहित व त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण मार करण्यासह जीचे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सोहेब इलाही नांदणीवाले (वय २६, रा. कलानगर) याच्या फिर्यादीवरून खाद्यतेल कमी दरात विक्री करण्यावरून रोहित चौगुले यांनी

 

जाब विचारत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर अनिकेत चौगुले, सुमित चौगुले, बाळू साजणे, शितल चौगुले आणि दुकानातील सात ते आठ कामगारांनी सोहेब याच्यासह त्याच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल करोशी अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -