शनिवारी सकाली विजेचा तीव्र धक्का लागून निधन झाले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पडलेल्या या घटनेमुळे हुपरी शहरासह वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा
पसरली आहे.
घटनेबाबत माहिती अशी की, डॉ. सागर गिरी हे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घराच्या अंगणात आपले चारचाकी वाहन धुवत होते. गाडी धुवून झाल्यानंतर ते घराच्या बाहेरील शिकलेमगर, भिंतीवर पाण्याचा पाईप धरून हपरी) पाणी मारत होतेादरम्यान भितीवर बसवलेल्या बीज मीटरमध्ये प्रवाहात विजेचा प्रवाह उतरला. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसल्याने डॉ. गिरी हे दारातील पायरीवर जागीच कोसळले, हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीय
आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपपूर्वी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. डॉ. सागर गिरी हे स्त्रीरोगतज्ञ म्हणून हुपरीव पंचक्रोशीत सुपरिचित होते. त्यांच्या आहेत अत्यंत हुशार व संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. गिरी यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, डॉक्टर पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
