Homeराशी-भविष्यआजचे राशीभविष्य 17 नोव्हेंबर 2026

आजचे राशीभविष्य 17 नोव्हेंबर 2026

मेष: प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील.

 

वृषभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कर्क : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

 

सिंह : हितशत्रूंचा त्रास संभवतो. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

 

कन्या : नवीन परिचय होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

तूळ : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

 

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

 

धनू : कर्जप्रकरणे मंजूर होतील. व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल.

 

मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कुंभ : वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

 

मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -