मेष: आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
वृषभ : शासकीय कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कर्क : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
सिंह : तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
तूळ : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
धनू : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंवर मात कराल.
मकर : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततिसौख्य लाभेल.
कुंभ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.
मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेेल.
