ताजी बातमी ऑनलाइन टीम
राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढत संसर्ग पाहता शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र या निर्णयाविरोधात अनेकांनी आवाज उठवला. याच निर्णयावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे म्हणाले की, शाळा सुरु करण्याबाबत मंत्रीमंडळात चर्चा सुरु आहे. यात मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी आहे.
मात्र शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांमध्ये दोन वेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे टोपे म्हणाले. त्यामुळे राज्यातील शाळा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
राज्यात शाळा पुन्हा सुरु होणार?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -