Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगराज्यातील सर्व नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल पहा येथे

राज्यातील सर्व नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल पहा येथे

ताजी बातमी ऑनलाइन टीम
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यातील १०६ नगरपंचायत निवडणूक निकाल (election result) अपडेट्स पुढीलप्रमाणे –हिंगणा नगर पंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत. १७ पैकी ९ जागा जिंकल्या, राष्ट्रवादी काँग्रेस ५,शिवसेना १ तर २ जागेवर अपक्ष विजयी.

कुही नगरपंचायत निवडणूक

एकूण सदस्य 17
भाजप :- 4
काँग्रेस:- 8
शिवसेना :- 0
राष्ट्रवादी:- 4
स्थानिक:-
इतर- 1 अपक्ष

*हिंगोली : पहिली फेरी
प्रभाग क्रं
1) (राष्ट्रवादी)
2) (शिवसेना)
3) (भाजप)
4) (भाजप)
5) (राष्ट्रवादी)
6) (राष्ट्रवादी)
दुसरी फेरी
7) (भाजप)
8) (शिवसेना)
9) (शिवसेना)
10) (काँग्रेस)
11) (शिवसेना)
12) भाजप
तिसरी फेरी
प्रभाग कं
13)( राष्ट्रवादी)
14) (काँग्रेस)
15)(भाजप)
16)( राष्ट्रवादी)
17) (शिवसेना)

*ठाणे : शहापूर नगरपंचायत
शिवसेनेचा भगवा कायम
शिवसेना 10
भाजप 7
शिवसेना – गीता मिलिंद भोईर-236
* भाजप – वैदही विवेक नार्वेकर-205
* अपक्ष – ज्योती गायकवाड-2
* स्वाती विषे-
(2) * शिवसेना – सचिन अनंत तावडे-257
* भाजप – विनोद कदम-278

(3) * शिवसेना – आनंद अरविंद झगडे-257
* भाजप – मनोज पानसरे-251
* राष्ट्रवादी – दीपेश विषे-15

(4) * शिवसेना – अश्विनी अरुण अधिकारी-237
* भाजप – अस्मिता अजित आळशी-146

(5) * शिवसेना – गायत्री योगेश भांगरे-187
* भाजप – हिरा भांगरे-151

(6) * शिवसेना – सुविधा विनोद भोईर-93
* राष्ट्रवादी – वैशाली विनायक सापळे-102
* भाजप – विमल रघुनाथ पष्टे-221

(7) * शिवसेन सुभाष विषे- 149
* भाजप – हरेष रघुनाथ पष्टे-256

(8) * शिवसेना – योगिता कृष्णा धानके-215
* भाजप – तनुजा बाळू धसाडे-187

(9) * शिवसेना – राजाराम दयाराम वळवी-280
* भाजप -भास्कर

औरंगाबाद : सोयगाव नगर पंचायत निवडणूक निकाल

वॉर्ड क्र. 1 शाहिस्ताबी राउफ,शिवसेना

वॉर्ड क्र. 2 शिवसेना अक्षय काळे, शिवसेना

वॉर्ड क्र. 3 दीपक पगारे, शिवसेना

वॉर्ड क्र. 4 हर्षल काळे, शिवसेना

वॉर्ड क्र. 5 वर्षा घनघाव,भाजप

वॉर्ड क्र. 6 संध्या मापारी,शिवसेना

वॉर्ड क्र. 7 सविता जावळे, भाजप

वॉर्ड क्र. 8 कुसुम दुतोंडे, शिवसेना

वॉर्ड क्र. 9 सुरेखा काळे,शिवसेना

वॉर्ड क्र. 10 संतोष बोडखे,शिवसेना

वॉर्ड क्र. 11 संदीप सुरडकर,भाजप

वॉर्ड क्र. 12 भगवान जोहरे,शिवसेना

वॉर्ड क्र. 13 ममता बाई इंगळे, भाजप

वॉर्ड क्र. 14 कदिर शहा, भाजप

वॉर्ड क्र. 15 सुलताना रौफ देशमुख,भाजप

वॉर्ड- 16-राजू माळी-शिवसेना

वॉर्ड-17-आशाबाई तडवी-शिवसेना

शिवसेना-11 जागा विषयी

भाजप- 6 जागा विजयी

*मराठवाडा : बुलडाणा- संग्रामपूर नगरपंचायतमध्ये काँग्रेस 4 तर शिवसेनेला 1 जागा मिळाली.

पालम नगरपंचायत निवडणूक 17 जागा

1. राष्ट्रवादी काँग्रेस 10
2. राष्ट्रीय समाज पक्ष 4 आणि पुरस्कृत 1
3. भाजप 1 आणि पुरस्कृत 1

*उस्मानाबाद : वाशी नगर पंचायत निकाल- शिवसेना 9 +NCP 2 (11) कॉंग्रेस 4 अपक्ष 2.

लोहारा नगर पंचायतमध्ये शिवसेनेचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व

जाहीर भाजपा १० व शिवसेना ७ जागेवर विजय

*जालना : जाफराबाद नगर पंचायत विजयी उमेदवार असे-
राष्ट्रवादी: ७
काँग्रेस : ६
अपक्ष : ३
भाजपा : १

*रायगड : तळा नगरपंचायत १७ पैकी राष्ट्रवादी- १०, शिवसेना व शिवसेना पुरस्कृत- ४, भाजप व भाजप पुरस्कृत ३

सहा नगरपंचायत निकाल पुढीलप्रमाणे –

जिल्ह्यातील सहा नगर पंचायत निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

शिवसेना 35, राष्ट्रवादी काँग्रेस 39, शेकाप 11, काँग्रेस 8, इतर 3, भाजप 4

पोलादपूर

शिवसेना 10, भाजप 1, काँग्रेस 6

तळा

शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 10, भाजप 3

माणगाव

शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 8, इतर 2

म्हसळा

शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस 2

खालापूर

शिवसेना 8, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शेकाप 7

पाली

राष्ट्रवादी काँग्रेस 6, शेकाप 4, शिवसेना 4, भाजप 2, अपक्ष 1

म्हसळा नगरपंचायत 17 पैकी राष्ट्रवादी 13 , शिवसेना 2 ,काँग्रेस2

म्हसळा नगरपंचायत एकूण 13 जागांचे निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादी 10, काँग्रेस 2, शिवसेना 1.

आतापर्यंत प्रभाग क्रमांक 1 ते 9 प्रभागांची मतमोजणी झालीय.

9 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी. तर प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष डॉ. मुविज शेख विजयी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल उकये पराभूत.

*नांदेड : जिल्ह्यात काँग्रेस 33 जागा जिंकून नंबर 1 वर. अर्धापूर, नायगावमध्ये काँग्रेसने सत्ता राखली. माहूरमध्ये संमिश्र कौल.

माहूर..काँग्रेस 6, राष्ट्रवादी,7 शिवसेना..3, भाजप 1

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -