Friday, November 14, 2025
Homeब्रेकिंगरेंडाळातील मारहाणप्रकरणी प्रकरणी आठजणांना पोलीस कोठडी

रेंडाळातील मारहाणप्रकरणी प्रकरणी आठजणांना पोलीस कोठडी

ताजी बातमी ऑनलाइन टीम

रेंदाळ येथे पत्र्याचा गाडा लावण्याच्या कारणावरुन जोरदार हाणामारीप्रकरणी संशयितांना इचलकरंजी येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
रस्त्यावर गाडी लावण्यावरुन वाद वाढत गेला व जोरदार हाणामारी झाली होती या घटनेच्या अनुषंगाने परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत

यामध्ये संशयीत आरोपी राहुल कांबळे व अक्षय खानविलकर यांनी रावसाहेब खानविलकर व दिग्विजय खानविलकर यांच्या डोक्यात कोयत्याने व कुन्हाडीने वार करून गंभीर जखमी केले होते त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद असलेल्या या संशयीत अक्षय उदय खानविलकर, अक्षय मोहन पाटील, ओंकार मोहन पाटील, विशाल संजय कोरे, मारुती राजू वडर, संग्राम पांडुरंग घाटगे, अनिकेत बाळासो खानविलकर (सर्व रा. रेंदाळ), राहल कांबळे (रा. कारदगा) या ८ जणांवर हुपरी – पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला । होता. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले. अधिक तपास सपोनी पंकज गिरी पीएसआय गणेश खराडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -