Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रतब्बल 40 बॅटर्‍यांची चोरी ( शहरात खळबळ )

तब्बल 40 बॅटर्‍यांची चोरी ( शहरात खळबळ )

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरज औधोगिक क्षेत्रात अज्ञात चोरट्याने मोबाईल टॉवरचे शेल्टरचे रुम चे कडी कोयडा तोडून ८० हजार किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे कुपवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरज औधोगिक वसाहती गोदरेज फॅक्टरी जवळील इर्शाद शेख यांचे प्लॉटमध्ये असलेले मोबाईल टॉवरचे रुम चे कडी कोंबडा तोडून अज्ञात चोरट्याने ऍमरॉन कंपनी च्या ४० बॅटन्या चोरून नेल्याची घटना घडली.अ



सून विवेक नंदकुमार देशपांडे वय ५४ वर्षे धंदा नोकरी रा. साईलीला अपार्टमेन्ट, फ्लेंट नंबर १०१. कृष्णाली वसाहत, विजयनगर सांगली ता. मिरज जि. सांगली यांनी या घटनेची कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास सपोफी युवराज पाटील हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -