पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आडगाव परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शांताराम बर्डे (३७, रा. निलगिरी बाग, साई मंदिराच्या पाठीमागे, नाशिक) हे दुचाकीने ओझरकडून निलगिरी बाग येत होते. सिध्दीविनायक चौकात भरधाव पिकअप (एमएच १५, एफ ८६३०) ने बर्डे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघात गंभीर जखमी झालेल्या बर्डे यांचा उपाचारापुर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -