अफगाणिस्ताणनमधील सत्ता काबीज करुन एक वर्ष होण्याणपूर्वी तालिबान्यां नी पुन्हाा एकदा आपले रंग दाखविण्याास सुरुवात केली आहे. मागील सरकारपेक्षा आमचे सरकार अधिक चांगला कारभार करेल, असा दावा करणार्या् तालिबान्यांहनी आज महिलांसाठी नवा आदेश जारी केला. आता अफगाणिस्ताुनमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना बुरखा सक्तीा करण्याजत आल्या चे या आदेशात म्ह टलं आहे.
७ ऑगस्ट व २०२१ रोजी राष्ट्र पती अशरफ गनी यांना हटवत तालिबान्यांानी अफगाणिस्तानमधील सत्ता काबीज केली हाेती. सत्ता स्थाजपनेनंतर जगासमोर आपली प्रतिमा सुधारण्यााची धडपड या सरकारने सुरु केली. आम्ही बदलले आहोत. यापुढे नागरिकांना कोणत्यााही नियमांची सक्तीक असणार नाही. नागरिकांना आपल्याक इच्छेीनुसार जगण्यााचे स्वातंत्र्य असेल, असा दावा सरकारकडून केला जात होता. मात्र काही दिवसानंतर तालिबान सरकारने आपला खरा रंग दाखविण्यायस सुरुवात केली आहे.
आता सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरखा सक्तीण
सत्ता स्थानपनेला एक वर्ष पूर्ण होण्याणपूर्वी तालिबान सरकारने अनेक नवीन नियम नागरिकांवर लादले. यापूर्वीच सरकारी नौकरी करणाय्या पुरुषांच्याच टोपी , दाढीची सक्तीि केली. तसेच शाळेतील मुले आणि मुली याचे शिक्षण स्वीतंत्रपणे होईल. आता देशभरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांना बुरखा सक्तीत असेल, असा नियम जाहीर करण्यालत आला आहे.